28 September 2020

News Flash

प्रसाद रावकर

उप संपादक

सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्यांवर गंडांतर

मुंबईत पुनर्विकासाचे प्रकल्प वाढत असून चाळींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत.

मलबार हिलवरून दक्षिण मुंबईचे दर्शन

पालिकेच्या या दर्शन गॅलरीला पुरातन वास्तू वारसा समितीकडून तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे

‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी पालिकेकडून १६०० कोटी रुपये कर्ज घेतले आहे.

मंडयांतील प्लास्टिकमुक्तीसाठी दानशूरांना साद

‘प्रदूषणकारी प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा वापर नागरिकांनीच स्वत:हून बंद करायला हवा.

मंडयांमध्ये खतनिर्मिती?

मुंबईत पालिकेच्या ९२ मंडया आहेत. या मंडयांमध्ये दरदिवशी १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो.

समुद्रातील मुंबईच्या विस्ताराला गती

पर्यावरणीय, समुद्र व भूभागाच्या अभ्यासाची जबाबदारी सल्लागारांवर

चर्नी रोड पादचारी पूल बंदच!

यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहेच; पण अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे.

बेकायदा झोपडपट्टीसाठी सेना-भाजपची चढाओढ

भूमाफिया तसेच अन्य घटकांच्या मदतीने या परिसराला चोरून वीज, पाणी यांचा पुरवठा केला जात आहे.

मुंबई मॅरेथॉनमध्ये थकबाकीचा अडथळा!

या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावाण्यात आली आहे.

‘फेरीवाला हटाव’ मोहिमेमुळे दादर परिसरातील कचऱ्यात घट

दादर रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात दररोज सुमारे २० टन कचरा निर्माण होतो.

पदभरतीच्या संपर्कासाठीचे संकेतस्थळच बंद

अखेर अनेकांनी पालिकेच्या कार्यालयांमध्ये जाऊन या पदाच्या भरतीबाबत चौकशीही केली

सुशोभीकरणात फेरीवाल्यांचा खो

रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणातील अनेक कामे पालिकेने पूर्ण केली.

शहरबात : तोटय़ात रुतलेली बेस्ट 

बेस्ट उपक्रमामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांची खोगीरभरती करण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांना ‘जीवनदूतां’ची मदत

अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत वा प्रथमोपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना प्राणास मुकावे लागते.

सत्ताधाऱ्यांकडूनच बेस्टसाठी मदतीचे दरवाजे बंद

काही वर्षांपासून सातत्याने तोटय़ामध्ये वाढ होत असल्यामुळे बेस्ट उपक्रमाची स्थिती हलाखीची बनली आहे.

‘बेस्ट’ची भाडेवाढ आयुक्तांना अमान्य

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभागाचा तोटा सातत्याने वाढत आहे.

शौचकुपांच्या आकारमानात घोटाळा

झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना मोठय़ा संख्येने शौचालये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बेस्टच्या आवाक्याबाहेरच्या खरेदीची चौकशी

बेस्टच्या ताफ्यातील बसगाडय़ांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे.

६३७ ‘डासपालकां’वर खटला दाखल

पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या होऊ नयेत यासाठी पालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली होती

सोसायटय़ांचे वीज-पाणी तोडणार!

मोठय़ा गृहनिर्माण संस्था तसेच संकुलांचा कचरा न उचलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने सोमवारी मवाळ केला.

प्रबोधनातील ‘धन’ जाते कुठे?

स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’मध्ये स्थानिक रहिवाशांची संस्था वस्ती हे घर समजूनच काम करीत होती.

मुंबईत स्वच्छतेसाठी लोकसहभागाची नितांत गरज

मुंबई स्वच्छ व्हावी म्हणून गेल्या तीन वर्षांमध्ये पालिकेने खूप प्रयत्न केले.

राजकीय कार्यकर्त्यांची ‘सोय’, सामान्यांची गैरसोय

‘वस्ती स्वच्छता कार्यक्रमा’चा पाया पूर्णपणे लोकसहभागावर अवलंबून होता.

‘म्हाडा’ शौचालये : एक कुंथणकथा

‘म्हाडा’च्या ७८ टक्के शौचालयांमध्ये पाणी नाही, तर ६२ टक्के शौचालयांमध्ये वीज नाही.

Just Now!
X