05 July 2020

News Flash

प्रशांत कुलकर्णी

हास्य आणि भाष्य : (सं)वाद आणि (वि)संवाद

‘लग्न’ या विषयावर जगभरात लाखो व्यंगचित्रं काढली गेली आहेत.

हास्य आणि भाष्य : रणभूमीवरची व्यंगचित्रं

कॅप्टन ब्रुस हा थोडा वेगळा होता. त्याने मशीनगन चालवली आणि फावल्या वेळात व्यंगचित्रं काढली.

हास्य आणि भाष्य : दक्षिणोत्तर!

सुधीर दार यांचं व्यंगचित्रकलेतलं थोडं वेगळं काम खूप महत्त्वाचं आहे

हास्य आणि भाष्य : पर्यावरणाचं (व्यंग)चित्र

खरं तर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ‘पर्यावरण’ हा शब्दच फारसा चलनात नव्हता. साहजिकच नद्या, जंगलं, हिमालय, समुद्र वगैरे फारसे प्रदूषित नव्हते.

हास्य आणि भाष्य : रेषेवरून स्वर्ग

जगातल्या बहुतेक सर्व धर्मामध्ये स्वर्ग आणि नरक या कल्पना आहेत.

हास्य आणि भाष्य : उद्योगपती व्यंगचित्रकार आणि नर्स

नर्स या विषयाला व्यंगचित्रांमध्ये विलक्षण प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली ती लॅरी कॅट्झमन या बिझनेसमनने.

हास्य आणि भाष्य : सेकंड ओपिनियन

जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, तर ते स्वत:चं आरोग्य हे निदान आता तरी लोकांना पटायला सुरुवात झाली आहे असं दिसतंय.

हास्य आणि भाष्य : ..आणि मुंबईकर!

मुंबईकर या नावातच अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तिमत्त्वं दडलेली आहेत.

हास्य आणि भाष्य : मुंबई आणि..

मुंबई प्रत्येकाला वेगळी दिसते. कलावंतांना आणि त्यातही व्यंगचित्रकारांना ती आणखीनच मोहात पाडते.

हास्य आणि भाष्य : कुत्रा, विदूषक, ऑफिसर वगैरे..

चार्ल्स  बर्सोट्टी यांची आई शिक्षिका होती. तिने थोडे इकडेतिकडे वशिला लावून जरा लवकरच छोटय़ा चार्ल्सला पहिलीत घातलं.

हास्य आणि भाष्य : लाफ्टर इज द बेस्ट..

‘रीडर्स डायजेस्ट’ हे नियतकालिक बहुतेकांना माहिती असेलच. बऱ्याच जणांनी बरीच वर्षे ते वाचलेही असेल.

हास्य आणि भाष्य : ते आले आणि ते गेलेसुद्धा!

राजकीय व्यंगचित्रकाराच्या दृष्टीने जेवढी राजकीय परिस्थिती अस्थिर, तेवढय़ा त्याला कल्पना सुचण्याचं प्रमाण जास्त असतं!

हास्य आणि भाष्य : दहा ते पाच!

सगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या स्थित्यंतराचा आणि मानसिक स्थितीचा आढावा अनेक व्यंगचित्रकारांनी मोठय़ा खुबीनं मांडला आहे.

हास्य आणि भाष्य : एक बेट, एक झाड आणि एक माणूस!

अमेरिकन व्यंगचित्रकार गॅरी लार्सन याने या विषयावर भरपूर चित्रं काढली आहेत

हास्य आणि भाष्य : अश्वारूढ थेलवेल

घोडा हा थेलवेल यांचा अत्यंत आवडता प्राणी. या प्राण्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काढलेली शेकडो चित्रं ही विलक्षण प्रेक्षणीय आहेत.

हास्य आणि भाष्य : व्यंगचित्रकार श्रीमती..

’ ‘समान नागरी कायदा जरूर असावा! पण स्त्रियावगळता तो सर्वाना लागू असावा!!’

हास्य आणि भाष्य : समासातला व्यंगचित्रकार

अनेक टक्केटोणपे खात यथावकाश सर्जिओ अरागोनास सुप्रसिद्ध ‘मॅड’ या व्यंगचित्र मासिकामध्ये पोहोचला!

हास्य आणि भाष्य : अर्कचित्र

अर्कचित्र म्हणजे साध्या आणि अशास्त्रीय भाषेत सांगायचं तर चांगल्या चेहऱ्याची विनोदी पद्धतीने मोडतोड करून सादर केलेलं चित्र!

हास्य आणि भाष्य : अर्थाचा अनर्थ

वास्तविक अर्थसंकल्प हा अतिशय गुप्त असतो.

हास्य आणि भाष्य : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे..

पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं

हास्य आणि भाष्य : प्रतिबिंब

सोल स्टाईनबर्ग नावाचा एक प्रतिभावंत चित्रकार, व्यंगचित्रकार.

हास्य आणि भाष्य : बाळासाहेबांची ‘जत्रा’

मराठी राजकीय व्यंगचित्रकलेला खऱ्या अर्थानं काही अस्तित्व, स्वरूप आणि शक्ती दिली असेल तर ती व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी

हास्य आणि भाष्य : नोआ आणि त्याचं गलबत

नोआच्या या गलबतावर आणि प्रवासावर अक्षरश: शेकडो व्यंगचित्रं जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

हास्य आणि भाष्य : मॅट आणि ब्रेग्झिट 

जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार याच्याविषयी काही अद्भुत, मजेशीर गोष्टी कथन करणारं सदर.

Just Now!
X