प्रशांत मोरे

ठाणे जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा
जिल्ह्य़ातील शहरी विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अपुरा आहे.

ठाण्याचा वाढीव पाणीपुरवठा धोक्यात
बारमाही वाहत्या नद्यांच्या पाण्यावर स्थानिक ग्रामस्थ शेती आणि भाजीपाला करतात. तसेच याच प्रवाहात मासेमारीही करतात.

मुंबईचा कचरा अंबरनाथ तालुक्यात?
मलंगगड डोंगरावर उगम पावणाऱ्या गवर आणि मुकी या दोन नद्यांचे अस्तित्वच या कचराभूमीमुळे धोक्यात येऊ शकते.

निमित्त : इतिहासाचे डोळस अध्ययन
सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत असलेल्या सर्व गड आणि किल्ल्यांचे आपले असे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे.

पागोळ्यांचे पाणी शोषखड्डय़ांद्वारे थेट जमिनीत
ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी सर्वसाधारणपणे मुसळधार पाऊस पडतो.

यंदा ६० टक्क्यांहून अधिक शाडूच्या गणेशमूर्ती
प्लास्टरच्या तुलनेत शाडूची मूर्ती बनवायला अधिक कौशल्य आणि वेळ लागतो.

हवामानाचा शास्त्रशुद्ध आढावा आता घरच्या घरी
संकेत देशपांडे यांनी गेल्या वर्षी अमेरिकेतील त्यांच्या बहिणीकडून हे हवामान केंद्र मागविले.

यंदा उजाड माळरानावर फळबियांचे माती चेंडू..
गेल्या रविवारी येऊरच्या जंगलात पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार सीडबॉल्स टाकण्यात आले.

सुट्टी विशेषांक : लाकूडतोड्या आणि वनदेवता
रोज उठून बजबजपूरच्या जंगलात जाऊन लाकडं तोडायची, त्याची मोळी बांधायची आणि आटपाटनगरमध्ये आणून विकायची हा त्याचा पिढीजात व्यवसाय.
मराठी वाङ्मयातील निवडक वेचक ‘पुनश्च’
सभासद वाचकांना संकेतस्थळ तसेच अॅपद्वारे मोबाइलवरही वाचता येतात.

ठाणे जिल्ह्यतील शेतकरी ‘समृद्धी’च्या वाटेवर
सातबारा शासनाच्या नावे करून जिल्ह्य़ातील हजारो शेतकरी लखपती झाले आहेत.

कोटय़धीश शेतकऱ्यांवर ‘प्राप्तिकर’ नजर!
ठाणे जिल्ह्य़ातील शहरांलगतच्या गावांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण सुरू आहे.

‘त्यांच्या’ आजोळच्या घरात यशवंतरावांचे स्मारक
खानापूर तालुक्यातील देवराष्ट्रे हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव.

प्रासंगिक : ठाणे जिल्हा परिषदेत भाजप की शिवसेना?
पालघर जिल्ह्य़ाच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्य़ाची राजकीय समीकरणे बदलली.

ठाणे जिल्हा परिषदेत भाजप की शिवसेना?
ठाणे जिल्हा हा पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे.

टाकाऊ वस्तूंच्या मदतीने वैज्ञानिक संकल्पनांचे धडे
परिसरातील ११८ विद्यार्थी तिथे शिकतात. त्यातील निम्मे विद्यार्थी आदिवासी आहेत.

झऱ्याचे पाणी नळाद्वारे थेट प्राचीन लेण्यात
सोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर डोंगरात ही लेणी आहेत.

शहरबात-ठाणे : गर्दीचा पूल अन् सुविधांची हूल..
किफायतशीर किमतीतील अधिकृत घरांसाठी बदलापूर आणि अनधिकृत घरासाठी दिवा असे समीकरण बनले.

उत्तुंग यशाची लांब उडी
अंबरनाथच्या होली फेथ स्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकणारी पुष्पा चौधरी दाम्पत्याची थोरली मुलगी.

अंबरनाथच्या कुशीत रानफुलांनी बहरलेले ‘खास’ पठार!
ठाणे जिल्ह्य़ातही विविध ठिकाणी सरत्या पावसाळ्यात पठारांवर विविध प्रकारची फुले फुलतात.