राजगोपाल मयेकर
दापोलीत पंचनाम्यांचा गोंधळ
दळाला आठवडा होऊनही अद्याप पंचनाम्याचे काम ३० टक्कय़ांपर्यंत पोहचले आहे

दापोलीतील कुणबी कार्ड आता भाजपकडे!
शिवसेनेसह, राष्ट्रवादीलाही नव्या राजकीय आव्हानाला सामोरे जवे लागण्याची शक्यता आहे.

कृषी महाविद्यालये यंदा सीईटीमुळे ओस पडणार
एमसीएईआरने याविषयी पुनर्वचिार करून इच्छुक उमेदवारांचे नुकसान टाळणे गरजेचे आहे.

एसटीवर साडेचारशे कोटींचा नवा स्वच्छतेचा बोजा
राज्यातील सर्व आगारांच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले आहे.
महिला कबड्डीमध्ये मुंबई विद्यापीठाला एसएनडीटीने झुंजवले
या तिन्ही क्रीडाप्रकारांत प्रत्येक संघाला तीन ते चार साखळी सामने खेळावे लागणार आहेत.

हापूसला ‘जीआय’ नोंदणीचे कवच
हवामान बदल झाला की हापूस आंब्याच्या झाडांवर परिणाम झालाच म्हणून समजायचे.

मनुष्यबळविरहित भातशेतीच्या दिशेने..
मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान दिलासा देणारे ठरले.

दारूच्या दुकानांचा ‘बोजा’ दापोलीकरांवर!
माहामार्गालगत अनेक बियर बार, परमिट रूम आणि देशी दारूची दुकाने आहेत.

रस्ते हस्तांतरण प्रकरण सेनेलाच भोवणार
राज्य सरकारमधील सत्तेची सूत्रे या निर्णयप्रक्रियेत वापरण्यासही शिवसेना नेत्यांची मदत फलदायी ठरली

दापोलीच्या वादग्रस्त रस्ते हस्तांतरणात पर्यावरणमंत्री रामदास कदम अडचणीत
कदम पितापुत्रांच्या संदिग्ध भूमिकेवर निशाणा साधण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे.

दापोलीतील घरकुल योजनेत फसवणूक
या प्रकरणामुळे जिह्यातील घरकुल योजनेची कार्यवाही नव्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

रत्नागिरीचे शहीद वायुसैनिक गुजर यांचा मृतदेह अरूणाचल प्रदेशात सापडला
प्रतिकूल हवामानामुळे गुजर यांचे पार्थिव मंडणगडमध्ये आणण्यात अडचणी

सातवीपर्यंतच्या ४६ विद्यार्थ्यांना फक्त एक शिक्षक!
तालुकास्तरावरील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक बदल्यांची प्रक्रियाही रखडली आहे.

आमदार संजय कदमांची आमसभा आता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची
यंदा सत्तापरिवर्तन झाल्याने पंचायत समितीतर्फे ११ मे रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले.

दळवींचे अस्तित्त्व संपवण्यासाठी पर्यावरणमंत्र्यांचा नवा ‘अश्वमेध’
या निवडणुकीत दळवी समर्थकांचे बळ मिळूनही भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.