06 August 2020

News Flash

रत्नाकर पवार

शाही पर्वणी पूर्वसंध्येला मुसळधार पाऊस

यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले.

निरामय आरोग्यासाठी स्वत:कडे लक्ष द्या!

दोन दिवस सुरू असलेल्या या परिसंवादाला ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

मंत्रालयात एक हजार पदे रिक्त

राज्य शासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०९३ पदे रिक्त आहेत.

बेकायदा इमारतींतील रहिवाशांना दया नाही!

तीन वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी फारूख अब्दुल गरार काझी यांनी याचिकेद्वारे केली होती.

भाजप नेत्याची काश्मिरात आज गोमांस मेजवानी

गोमांसबंदीसाठी भाजप आग्रही असतानाच या पक्षाच्या नेत्याने ही मेजवानी आयोजिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई आमचीही आहे, कोणी मालकी सांगू नये!

मुस्लिमांशी तुलना केली गेल्याचा जैन साधूंनी तीव्र शब्दांत निषेध केला.

पोलिसांच्या मदतीला डबेवाले

आता रेल्वे पोलीस मुंबईकर प्रवाशांच्या सरुक्षेसाठी चक्क डबेवाल्यांची मदत घेणार आहेत.

नाटककार सुरेश चिखले यांचे हृदयविकाराने निधन

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित कन्या आणि जावई असा परिवार आहे.

कोकणात एसटी, प्रवासी तिष्ठती!

कुंभमेळा आणि गणेशोत्सव या दोन उत्सवांमुळे सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

विकास नियंत्रण नियमावलीला नवी मुंबईतही हरताळ

१५ टक्के ‘खुली जागा’ सोडण्याच्या तरतुदीचे नवी मुंबई महापालिकेनेच पालन केलेले नाही.

झाबुआतील स्फोटात ८९ ठार

पोलिसांनी सांगितले की, हॉटेल असलेल्या तीन मजली इमारतीत स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर होते

स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील उपचारात मधुमेहाचे औषध उपयोगी

कर्करोगाच्या पेशी या ग्लायकोलिसिस या चयापचयाच्या पद्धतीवर अवलंबून असतात.

फेसबुकचे मेन्शन्स अ‍ॅप पत्रकारांना वापरासाठी खुले

पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले

अणुचाचणी बंदी करारावर इराणने स्वाक्षरी करण्याची अपेक्षा

या कराराला इराणने आता मंजुरी दिली तर अमेरिका व इतरत्र विश्वासाचे वातावरण तयार होईल.

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरून दोन ठार, सात जखमी

जखमींना गुलबर्गा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व तिघांची प्रकृती चिंताजनक आहे

मक्का क्रेन दुर्घटनेतील मृतांत दोन भारतीय

खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्ली येथे सांगितले की, दोन भारतीयांचा या घटनेत मृत्यू झाला.

पेसची नवलाई

पेस-हिंगिस जोडीचे हे या वर्षांतील तिसरे प्रमुख स्पध्रेतील जेतेपद आहे.

एक झुंज वादळाशी

स्वित्र्झलडच्या फेडररने सहा वर्षांनंतर अमेरिकन खुल्या स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सेरेनाचा स्वप्नभंग!

अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचे ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ विक्रमाचे स्वप्न भंग पावले.

मांसाहाराचा वाद संपुष्टात – उद्धव ठाकरे

जैन मंदिरांपुढे मांसाचे तुकडे ठेवण्यात आल्याची छायाचित्रे सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत.

मान्सूनची जाता जाता कृपा

संपूर्ण मोसमात राज्याकडे दुर्लक्ष केलेल्या पावसाने माघारीच्या प्रवासात मुक्काम केला आहे.

पाणीपुरवठय़ाचे विभागवार नियोजन

उंच-सखल भागातील पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे.

ग्रँड स्लॅमला उष्माघात

ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत खेळ आणि त्याचा दर्जा, खेळाडूंचे कौशल्य यापेक्षा चर्चा रंगते आहे

कारवाईचा बडगा पाहिजेच!

भारतीय कुस्ती आणि बेशिस्तपणा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

Just Now!
X