 
   ‘रात्रीचा समुद्र पाहू नये नुसता ऐकावा’ या विचारातून निर्माण झालेला लघुपट म्हणजेच ‘तमिस्त्रा’.
 
   ‘रात्रीचा समुद्र पाहू नये नुसता ऐकावा’ या विचारातून निर्माण झालेला लघुपट म्हणजेच ‘तमिस्त्रा’.
 
   ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ हा लघुपट आपण ध्यास कलाविष्कार या संस्थेच्या ऑफिशिअल यूटय़ूब पेजवर पाहू शकतो.
 
    
   विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या ४८ तासांत केलेल्या लघुपटाचा सवरेत्कृष्ट लघुपट म्हणून गौरव करण्यात आला.
 
   एकांकिकेच्या तालिमीच्या वेळी या तिघांची रोज भेट होत राहायची.
 
   कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी ही अभिषेक हरियण याने हाती घेतली व चित्रिकरणास सुरुवात झाली.
 
   आशुतोषने महाविद्यालयात दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
 
   विज्ञान शाखेच्या या विद्यार्थ्यांने नृत्याच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून करिअरचे एक नवे दालन उघडले आहे.
 
   शहरामध्ये फिरताना जिकडे तिकडे ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे खुलून गेलेले दिसतात.
 
   शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरात अचानक कुठूनतरी मुलांचा एक जथ्था अवतरतो.
 
   एक लहान गोड मुलगी भल्यामोठय़ा घराच्या कोपऱ्यात तिच्या बाहुलीसोबत खेळताना दिसते.