scorecardresearch

झियाउद्दीन सय्यद

उपनगरीय मार्गावर पाच उड्डाणपूल ; कल्याण ते बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामाला गती

कल्याण व त्यापुढे फक्त दोनच मार्गिका उपलब्ध असल्याने मेल, एक्स्प्रेस आणि लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.

साहित्य संमेलनाच्या तारीख, स्थळात बदल ; स्वागताध्यक्षांच्या शिक्षण संस्थेत ३ ते ५ डिसेंबरला आयोजन

संमेलनस्थळात बदल करण्यात आला असून आता हे संमेलन स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील चुकीचे दुभाजक वन्यप्राण्यांसाठी घातक ; केंद्रीय यंत्रणांकडे पाठपुरावा करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्याघ्रसंवर्धन नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबई येथील सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली.

चिकनगुनियाचा आलेख उंचावला ;विभागात १० महिन्यांत ८८२ रुग्ण, नाशिक शहरात सर्वाधिक

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना चिकनगुनिया आणि डेंग्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या