
नववीत इतर विद्यार्थी शाळेत जात असताता या मुलांना हताशपणे घरी बसण्याची वेळ आली आहे.
नववीत इतर विद्यार्थी शाळेत जात असताता या मुलांना हताशपणे घरी बसण्याची वेळ आली आहे.
काशिमीरा येथील शामू गौड या फळविक्रेत्याची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
शवविच्छेदन करण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असल्याचे पालिकेने सांगितले होते.
इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षणही (फायर ऑडिट) झालेले नाही. वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.
वीज बिले न भरल्याने महावितरणने या सर्व ग्राहकांच्या वीज मीटर जोडण्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत..
महापालिकेने निवडलेली जागा सीआरझेड कायद्याच्या कचाटय़ात सापडली आहे.
आधारकार्ड, पॅनकार्ड ही अत्यंत महत्त्वाची शासकीय दस्तावेज मानले जातात.
रविवारी संध्याकाळी या गावांमधील ग्रामस्थ वेशीबाहेर जमले आणि त्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.
या पुलाचे काम प्रशासनाने ‘मे.अजयपाल मंगल अॅण्ड कंपनी’ या ठेकेदाराकडे सोपवले होते.
पालघर जिल्ह्यत २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून २०१५ मध्ये एकूण ३६२ जण बेपत्ता झाले होते
पोलिसांनी कसोशीने तपास केला, दुव्यांची साखळी जुळवली आणि हत्येचा उलगडा झाला.