
पाकिस्तान महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान टी २० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम शोएबने आपल्या नावे केलाय.
पाकिस्तान महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान टी २० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम शोएबने आपल्या नावे केलाय.
अनेकांना या चिमुकल्याने केलेली फटकेबाजी फारच आवडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पहायला मिळत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
“केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये महागाई वाढली आहे का?”, असा प्रश्नही या मंत्र्याने उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधलाय.
सेलच्या कालावधीमध्ये काय काळजी घ्यावी याबद्दल बोलणार आहोत.
मुंबईमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवीची आरती केली
पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा, दुटप्पी भूमिका असणारा, खोटे दावे करणारा देश असल्याचं या तरुणीने आपल्या भाषणात म्हटलंय.
हे बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आर्थिक कारभार पाहणाऱ्या विभागाकडे आल्यानंतर त्यांना बिलाचा आकडा पाहून धक्काच बसला.
मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत कोणतीही भारतविरोधी शक्ती काहीही हानी पोहचवू शकणार नाही असा विश्वास योगींनी व्यक्त केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिली होती असा दावा मुश्रीफ यांनी केल्यानंतर फडणवीसांनी साधला निशाणा
भारतामध्ये १ डिसेंबर २०१८ पासून ड्रोनसंदर्भातील नियम अधिकृतरीत्या लागू करण्यात आले.
लॅपटॉप वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टिप्स…
करोना कालावधीत सर्वाधिक चर्चा झाली आणि होतेय ती म्हणजे वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्यासंदर्भात.