
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाला असला तरी, अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाला असला तरी, अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ नाही.
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शहरात विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पणाचा धडाका सुरू झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे.
जिल्ह्य़ात करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या टाळेबंदी व र्निबधामुळे नागरिक तुलनेत कमी संख्येने रस्त्यांवर होते.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढत असल्याने याविरोधात महाबँक कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहरातील गडकरी चौकातील गृहनिर्माण भवनासमोर निदर्शने करण्यात आली.
आता ‘नुसतेच जगाचे चांगले व्हावे’ असे म्हणून चालत नाही.
‘पेन्शन’ची व्यापक व्याख्या म्हणजे सेवानिवृत्तीनंतर व्यक्तीला त्याच्या मृत्यूपर्यंत अव्याहतपणे उपलब्ध होणारा मासिक उत्पन्नाचा स्रोत.
मुंबई वगळता इतर महापालिकांत निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
जिल्ह्य़ातील मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.
गुरुवारी राज यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा पार पडला.