scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

man shows worms in cigarette bidi under microscope with tambaku
तुम्हीही सिगारेट ओढताय? मग Video तील किळसवाणं दृश्य एकदा पाहाच, पुन्हा ओढताना १०० वेळा विचार कराल

सध्या सिगारेटचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात सिगारेटमध्ये चक्क किडे रेंगाळताना दिसत आहे.

healthy chicken dhirde recipe in marathi how to make crispy chicken dhirde at home
मैदा अन् चिकनपासून बनवा डोशासारखे मऊ, लुसलुशीत ‘चिकनचे धिरडे’; नोट करा सोपी रेसिपी….

मांसाहार आवडणाऱ्यांनी चिकन धिरड्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा..

friends masti video during travel Hanging his friend from the edge of a high rock
मस्करी करता करता मित्राला उंच खडकाच्या टोकावरून खाली लटकवलं; पण पुढं असं काही घडलं की…Video पाहून व्हाल थक्क

जेव्हा इंटरनेट यूजर्सनी हा व्हिडिओ व्हायरल पाहिला तेव्हा सुरुवातीला त्यांचा श्वास काही क्षण अडकला होता. परंतु संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या…

Ann Arbor Police Viral Video
१२ वर्षांच्या मुलाने चोरला कन्स्ट्रक्शन ट्रक अन् रस्त्यावरील गाड्यांना दिली धडक, पोलिसांनी केलेल्या पाठलागाचा थरारक VIDEO पाहाच

मुलाचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ पोलिसांनी यूट्युबवर शेअर केला आहे.

laughing kookaburra sound like fiendish laughter kookaburra sound instagram viral video kookaburra bird facts
तुम्ही कधी असा विचित्र आवाज ऐकलाय का? ‘या’ पक्ष्याचे ‘असूरी हास्य’ ऐकून बसेल धक्का! पाहा Viral Video

लाफिंग कूकाबूरा या पक्ष्याचा आवाज ऐकल्यावर ‘असूरी हास्य’ (Fiendish Laughter) ऐकल्यासारखे वाटते. आता या पक्ष्याच्या विचित्र हास्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Special Competition For Gutka Lover Advertisement Hoarding Photo Viral News In Marathi
VIDEO: एकावं ते नवलंच! गुटखा खाणाऱ्यांसाठी भव्य स्पर्धा; बक्षिस पाहून चक्रावून जाल

Viral video: ​गुटखा खाणाऱ्यांसाठी भव्य स्पर्धा; पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला बक्षिसही

Crow Video
कावळ्याने तुमच्या लहानपणीची ‘ती’ गोष्ट खरी करुन दाखवली, तळाला गेलेले पाणी पिण्यासाठी केलेला जुगाड एकदा पाहाच!

या कावळ्याची हुशारी पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. पाहा व्हिडिओ..

a woman told what is love in ukhana
“प्रेम म्हणजे काय असतं, बायकोला महागडी गिफ्ट देणं असतं?” महिलेने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO पाहाच

सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने उखाणा सांगताना प्रेम म्हणजे काय असतं, हे एका…

a driver sing a bollywood song in moving auto rickshaw mumbai
VIDEO : “खोया खोया चाँद खुला आसमान…” मुंबईच्या रस्त्यावर चालत्या रिक्षात गात होता चालक सुरेख गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑटो रिक्षा चालकाचा आहे.या व्हिडीओत हा ऑटो रिक्षा चालक चक्क चालत्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या