scorecardresearch

Premium

खतरनाक! पिसाळलेला बैल थेट घरात शिरला; बायकांना उडवलं, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

Viral video: संतापलेल्या बैलाचा बायकांवर हल्ला, धक्कादायक व्हिडीओ एकदा बघाच

bull attack on women and entered in home Shocking Video Viral On Social Media
प्राण्यांचे व्हिडीओ तापलेला बैल

Viral video: रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात. नुकताच एका संतापलेल्या बैलाचा व्हिडीओ समोर आलाय. हा बैल थेट घरात घुसला असून त्यानं घराबाहेर उभ्या असलेल्या बायकांना अक्षरश: शिंगानं उडवून लावलं आहे. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बैल गावातून जोरजरात पळत सुटला आहे. बैल पळ सरळ वस्तीत शिरल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. या बैलाला थांबवण्यासाठी, शांत करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी या बैलाला पाहण्यासाठी गावकरी आपआपल्या घराबाहेर आलेले आहे. यावेळी अचानक पिसाळलेला बैल एका घरात शिरतो, तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या बायकांनाही उडवतो.तर काही महिलांना शिगांने बाहेर फेकतो. या हल्लाध्ये महिला जखमी झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर सर्वच आपला जीव वाचवून सैरावैरा पळतानाही दिसत आहेत.

Anand Mahindra Wife anuradha mahindra
आनंद महिंद्रा यांच्या पत्नीला पाहिलंत का? अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जोडप्याने वेधलं लक्ष, अनुराधा करतात ‘हे’ काम
Viral Video Man Book Rapido Bike To Push His Two Wheeler To Aided Repair Shop Watch What Happened
VIDEO: गाडी बंद पडली अन् तरुणाने रॅपिडो बाईक केली बुक; पुढे जे घडलं… ते पाहून चालकाचं कराल कौतुक
Watch: Man Removes Bottle Caps With His Head To Set World Record
डोकं आहे की ओपनर? पठ्ठ्यानं १ मिनिटांत डोक्यानं उघडली ७७ बाटल्यांची झाकणं; VIDEO एकदा पाहाच
Optical Illusion
Optical Illusion : फक्त १० सेकंदामध्ये या फोटोमध्ये लपलेली एक चूक शोधून दाखवा, पाहा व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो

एखादा बैल पिसाळला तर त्याला शांत करताना भल्या भल्यांना घाम फुटतो.याचंच हे एक उदाहरण.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जावई बापू रुसू नये म्हणून अनोखा मानपान; हायवेवरचा भन्नाट VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @hori__habba__abhimanigaluनावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळते. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bull attack on women and entered in home shocking video viral on social media srk

First published on: 30-11-2023 at 12:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×