
नवी मुंबईत पुनर्वसनाचे वारे जोरात वाहत असून आता घणसेलीतील सिम्पलेक्स या माथाडी कामगारांच्या गृहसंकुलाबाबत चर्चा सुरू आहे.
नवी मुंबईत पुनर्वसनाचे वारे जोरात वाहत असून आता घणसेलीतील सिम्पलेक्स या माथाडी कामगारांच्या गृहसंकुलाबाबत चर्चा सुरू आहे.
महापालिकेने विकास आराखडा तयार करून भूखंडांवर नोंदवलेले आरक्षण हे सर्वसामान्य नवी मुंबईकरांसाठी आहे.
राज्यात मोठय़ा शहरात बोटावर मोजता येतील इतकेच गोल्फ कोर्स आहेत.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत नवी मुंबई महापालिका चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.
नवी मुंबई पालिकेच्या कर विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत विभागाने एक लाख रुपये लाच घेताना नुकतीच अटक केली.
सहाव्या-सातव्या वेतनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना लाखोच्या घरात पगार गेला आहे.
नवी मुंबईला हे मानांकन न मिळता पंच तारांकित मानांकन मिळाले असल्याचे समजते.
नवी मुंबईची लोकसंख्या आता १५ लाखांच्या वर गेली आहे.
प्रतिकूल परिस्थिती असताना ग्राहकांना ताबा देण्यासाठी कंत्राटदारही कटिबद्ध आहेत.
स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर नवी मुंबई पालिका राज्यात अव्वल येत आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून ती पंधरा लाखांच्या घरात गेली आहे.
प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन, खारफुटी समिती, पर्यावरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.