scorecardresearch

वृत्तसंस्था

indor temple acciden
Indore Temple Accident News : विहिरीचे छत कोसळून १३ जण मृत्युमुखी, इंदूरच्या बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिरात दुर्घटना

Indore temple tragedy मंदिराच्या परिसरात असलेल्या विहिरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी…

adani group
अदानी समूहाची विस्तार महत्त्वाकांक्षांना मुरड, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या दणक्याचा परिणाम

अदानी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जाहीर केला होता.

medicine
अत्यावश्यक औषधांची १ एप्रिलपासून दरवाढ, ३८४ औषधांच्या किमतीत ११ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता

वेदनाशामक, संसर्गविरोधी, हृदयविकारावरील औषधे, प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स)  किमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत.

Chess league tournament
महिलांची नवी दिल्ली ग्रँड प्रिक्स स्पर्धा लांबणीवर! स्पर्धा स्थळावरील गैरसोयींमुळे अब्दूमलिकची माघार; ‘फिडे’कडून माफी

२०२२-२३च्या महिलांच्या चार ग्रँड प्रिक्स स्पर्धामधील तिसरी स्पर्धा नवी दिल्ली येथे खेळवली जात आहे.

delhi capitals vs mumbai Indians match
महिला प्रीमियर लीग क्रिकेट : मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स? पहिल्या महिला प्रीमियर लीग क्रिकेटची अंतिम लढत आज

रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत दोनही संघ दर्जेदार खेळ करतील अशी चाहत्यांचा नक्कीच आशा असेल.

supreme court 22
न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून न्यायवृंदाची नाराजी; निवडक नावांना मान्यता मिळत असल्याचे केंद्र सरकारवर ताशेरे

केंद्र सरकार अशा प्रकारे निवडक नावांना मंजुरी देऊ शकत नाही, असे न्यायवृंदाने ठरावात स्पष्ट केले आहे.

google (1)
नोकर कपातीनंतर ‘गूगल’चा पदोन्नतीसाठी आखडता हात

कंपनी विद्यमान वर्षात ‘एल सिक्स’ आणि त्याहून पुढील श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संख्येत घट करणार आहे, असे गूगलने कर्मचाऱ्यांना ई-मेलच्या माध्यमातून…

justice nariman
बीबीसी वृत्तपटावर बंदी आणि सर्वेक्षण दुर्दैवी- न्या. नरीमन

गुजरातमधील २००२ दंगलींवर आधारित ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ या लघुपटाच्या दोन भागांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

migrants dead after overloaded boat sinks off
स्थलांतरितांची नौका फुटून ५९ जणांचा मृत्यू; इटलीच्या किनाऱ्याजवळ दुर्घटना; ८१ जणांना वाचवण्यात यश

मृतांत काही महिन्यांच्या एका बाळाचा समावेश असल्याचे इटलीच्या एजीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

foreign minister jaishankar
‘बीबीसी’चा वृत्तपट राजकारणाचा भाग; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा आरोप ; ‘१९८४च्या दिल्ली दंगलीवर वृत्तपट का नाही?’

दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले.

adani-main01
ग्रँट थॉर्नटनद्वारे लेखापरीक्षण ही ‘बाजारातील अफवा’, अदानी एंटरप्रायझेसकडून स्पष्टीकरण

ग्रँट थॉर्नटन हे एक स्वतंत्र कर आणि सल्लागार संस्थांचे जागतिक प्रतिष्ठा असलेले जाळे आहे.

लोकसत्ता विशेष