-  
  अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  बिपाशाच्या घरी लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. सध्या या दोघांची लग्नाच्या कपड्यांपासून अन्य गोष्टींच्या तयारीसाठी जोरदार धावपळ सुरू आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  सध्या बिपाशाचा मेहंदीचा कार्यक्रम रंगला आहे. (छाया- इन्स्टाग्राम)

  बिपाशाच्या मेहंदी कार्यक्रमातील छायाचित्र.

‘अलोन’ या भूषण पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर पहिल्यांदाच एकत्र आले. (छाया- इन्स्टाग्राम) -  
  या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची प्रेमकथेची सुरुवात झाली आणि चित्रपट संपेपर्यंत ती सुफळही झाली. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  लग्न हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांना जाहीरपणे सांगून, आईची-घरच्यांची संमती घेऊनच लग्न करणार असल्याचे बिपाशाने म्हटले होते. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  एकेकाळी छोटय़ा पडद्यावर ‘दिल मिल गये’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  सध्या बिपाशा आणि करण या दोघांची लग्नाच्या कपड्यांपासून अन्य गोष्टींच्या तयारीसाठी जोरदार धावपळ सुरू आहे. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगमशी विवाह केला होता. लग्नानंतर दहा महिन्यांतच श्रद्धापासून घटस्फोट घेणाऱ्या करणने ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची सहकलाकार जेनिफर विंजेटशी विवाह केला होता. मात्र २०१४ मध्ये जेनिफर आणि करण विभक्त झाले. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
  मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढताना बिपाशा आणि करण.
 -  
  ‘अलोन’ या भूषण पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर पहिल्यांदाच एकत्र आले. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
   -  
  अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
 -  
   -  
  अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
 
  भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…