श्रीमंत दामोदरपंत या नाटकामध्ये एकत्र अभिनेते विजय चव्हाण आणि भरत जाधव. (एक्स्प्रेस छायाचित्र) 'तुच माझी भाग्यलक्ष्मी' या चित्रपटात विजय चव्हाण आणि अभिनेत्री उपासना सिंग. (एक्स्प्रेस छायाचित्र) 'जोडीदार' चित्रपटात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, विजय चव्हाण आणि मिलिंद गुणाजी. (एक्स्प्रेस छायाचित्र) चित्रपट अभिनेते विजय चव्हाम आणि लक्ष्मीकांत बेर्डे 'मराठा बटालियन' या चित्रपटात एकत्र. (एक्स्प्रेस छायाचित्र) 'खुळ्यांचा बाजार' या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल आणि विजय चव्हाण. (एक्स्प्रेस छायाचित्र) ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत विजय चव्हाण. (एक्स्प्रेस छायाचित्र) मराठी चित्रपटाच्या सेटवर एकत्र अभिनेत्री किशोरी अंबिये आणि विजय चव्हाण. (एक्स्प्रेस छायाचित्र) 'सौभाग्यवती सरपंच' चित्रपटात एकत्र शिल्पा शिरोडकर आणि विजय चव्हाण. (एक्स्प्रेस छायाचित्र) 'जावईबापू झिंदाबाद' चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक विजय पाटकर, नयना आपटे, श्वेता मेहेंदमे, किशोरी अंबिये आणि विजय चव्हाण. (एक्स्प्रेस छायाचित्र)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”