-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील सर्वच पात्र नेहमी चर्चेत असतात. पण बबिता आणि जेठालाल यांच्यातील संवाद चाहत्यांना विशेष आवडत असल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर मालिकेतील बबिता उर्फ मुनमुन दत्ताचे फोटो चर्चेत आहे. चला पाहूया तिचे काही खास फोटो…
-
नुकताच मुनमुनने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा वन पिस परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
या फोटोंवरुन टप्पू उर्फ अभिनेता राज अनादकटने तिची खिल्ली उडवली आहे.
-
-
“हा कप रिकामा आहे” अशी गंमतीशीर कॉमेंट या फोटोखाली राजने केली होती.
-
यावर मुनमुन म्हणाली, “तुला कसं माहिती?” तिच्या या कॉमेंटवर “मी देखील असेच फोटो काढतो.” असे म्हटले होते.

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….