-
अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतेच तिचे बोल़्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.
-
श्वेता पाठोपाठ तिची मुलगी पलक तिवारी देखील आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आईप्रमाणे पलक देखील खूपच सुंदर आहे.
-
पलक तिवारी देखील सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतेच पलकने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील पलकच्या मादक अदांवर नेटकरी घाय़ाळ होत आहेत.
-
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये पलकने पांढरी पॅन्ट आणि डेनिम जॅकेट परिधान केलं आहेत.
-
यावर स्पोर्टस् शूज तिने परिधान केले असून पलकचा कॅज्युअल लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
एका खुर्चीवर बसून तिने हे फोटशूट केलं आहे.
-
तर दुसऱ्या फोटोशूटमध्ये पलकने चॉकलेटी रंगाचं क्रॉप टॉप आणि पॅन्ट परिधान केलीय.
-
या फोटोंमध्येही पलकचा ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय.
-
हातात जॅकेट घेतलेल्या पलकचा बोल्ड लूक यात दिसून येतोय.
-
पलकने कॅमेरासमोर दिलेल्या पोज आणि लूकमध्ये तिचा आत्मविश्वास झळकतोय.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलीय.
-
तर अनेकांनी पलकची तुलना आई श्वेता तिवारीसोबत केलीय.
-
काही नेटकऱ्यांनी पलक आई श्वेता तिवारीला टक्कर देत असल्याचं म्हंटलंय.
-
पलक तिवारीचे देखील सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
-
त्यामुळेच पलकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
फिल्म ‘रोजी- द सॅफ्रॉन चैप्टर’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एण्ट्री करत आहे.
-
या सिनेमात पलकसोबत अभिनेता विवेक ऑबेरॉय झळकणार आहे
-
पलक ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. (All Photo-Instagram@palaktiwarii)

Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले