-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी दरवर्षी गौरीं गणपतीचे आगमन होते. तसंच यावर्षी देखील माहेरवाशिणीचे आगमन झाले आहे.
-
अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असते आणि फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर गौरींचे आगमन झाल्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
अंकिताने हे फोटो शेअर करत ‘Blessed’ असे कॅप्शन दिसले आहे.
-
अंकिताने या फोटोत गुलाबी रंगाचा चुणीदार परिधान केला आहे.
-
फोटोमध्ये सुंदर सजावट पाहायला मिळत आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
-
कलाक्षेत्रातील अनेक मित्र-मंडळी कमेंट करुन आशीर्वाद घेत आहे.
-
(Photo-Instagram/ Ankita Lokhande)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर