-
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे
-
जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते.
-
यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसत आहे.
-
पण स्नेहा विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊय कोण आहे स्नेहा वाघ..
-
१३ वर्षांची असताना स्नेहाने नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती.
-
अधूरी एक कहाणी या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
मराठीनंतर तिने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले.
-
‘ज्योती’ या मालिकेतून तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
-
‘वीर की अरदास’ या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.
-
स्नेहा ही खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत होती.
-
१९ वर्षांची असताना स्नेहाने अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते.
-
पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.
-
अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला.
-
त्यानंतर स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले.
-
लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
-
त्यानंतर स्नेहा ११ वर्षांनी लहान फैजल खानला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
पण स्नेहाने या सर्व अफवा असल्याचे सांगितले.
-
‘यावर बोलण्यासारखे काही नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. फैजल माझा फॅमिली फ्रेंड देखील आहे’, असे स्नेहा म्हणाली होती.
-
(All Photos: Sneha Wagh instagram)

India-US Trade Deal: “…तरच करार करू”, अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चांबाबत केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका