-
जॅकलीन फर्नाडीस पासून कमल हासनची मुलगी अक्षरा हासनपर्यंतचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटोज व्हायरल झाल्यामुळे अनेक अभिनेत्रीची मान शरमेने खाली गेली होती, तर काहीचं नातं तुटलं.
-
राणा दग्गुबती आणि तृषा कृष्णनचा प्रायवेट फोटो एकवेळ लीक झाला होता.
-
गोव्यात एका पार्टीमध्ये किस करतानाचा फोटो लीक झाला होता.
-
२०१४ मध्ये दक्षिणेतील अभिनेत्री वसुंधरा कश्यपही फोटो लीकमुळे चर्चेत आली होती. वसुंधराचे अनेक इंटीमेट फोटोज इंटरनेवर व्हायरल झाले होते. प्रियकरासोबतचे तिचे हे फोटो कसे वायरल झाले, ते समजलच नाही.
-
अलीकडेच अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीसचे आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
त्यानंतर जॅकलीनने माझ्या खासगी जीवनाचा आदर करा, असे सोशल मीडियावर अपील केलं होतं.
-
हंसिका मोटवानीचा वर्ष २०१५ मध्ये फोटो लीक झाला होता. त्यावर हंसिकाने कुठलही स्पष्टीकरण दिलं नाही.
-
त्यामुळे ती हंसिकाच होती, की तिची डुप्लीकेट हे शेवटपर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही.
-
वर्ष २०१८ मध्ये दक्षिणेतील अभिनेत्री अक्षरा हासनचे प्रायवेट फोटो लीक झाले होते.
-
अक्षराचे हे बिकनीमधील फोटो होते.
-
दक्षिणेतील दुसरी अभिनेत्री नयनताराचे प्रायवेट फोटोजही २०१४ मध्ये लीक झाले होते.
-
अभिनेता सिबू सोबतचा तिचा हा इंटीमेट फोटो होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नयनतारा आणि सिबूचे संबंध बिघडले होते.
-
वर्ष २०२१ ऑगस्टमध्ये भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा प्रायवेट व्हिडिओ आणि ऑडियो सोशल मीडियावर लीक झाला होता. “देव सगळ बघतो, मला शिव्या देण्यासाठी प्रायवेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत” असे त्रिशाकरने म्हटले होते.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल