-
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अजय देवगणकडे प्राइव्हेट जेट आहे.
-
शूटिंग, प्रमोशन्स आणि पर्सनल ट्रिप्ससाठी तो या जेटचा वापर करतो.
-
या खाजगी जेटची किंमत जवळपास ८४ कोटी रुपये इतकी आहे.
-
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्या कडे प्राइव्हेट जेट आहे. या जेटमध्ये सर्व सुख-सुविधा आहेत.
-
या खाजगी जेटची किंमत जवळपास २६० कोटी रुपये इतकी आहे.
-
बॉलिवूडविश्वात राज्य करणारा अभिनेता शाहरुख खानकडे प्राइव्हेट लग्झरी जेट आहे.
-
शाहरुखचं जेट एखाद्या ५ स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही.
-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राकडे प्राइव्हेट जेट आहे.
-
प्रियांकाला विमानातून प्रवास करायला खूप आवडते.
-
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारकडे ही प्राइव्हेट जेट आहे.
-
अक्षयच्या या खाजगी जेटची किंमत जवळपास २६० कोटी रुपये इतकी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग