-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगलने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
या फोटोंमध्ये सोनाली पांढऱ्या रंगाच्या टॉवेलमध्ये दिसत आहे.
-
सोनालीचे हे हॉट फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटोमधील सोनालीच्या हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
‘प्यार का पंचनामा २’, ‘जय मम्मी दी’ या चित्रपटातील तिच्या भूमिका लक्षणीय ठरल्या होत्या.
-
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
सोनालीने ‘इलिगल – जस्टीस’, ‘आऊट ऑफ ऑर्डर’ या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
-
सोनाली आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली सहगल / इन्स्टाग्राम)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार