-
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ सुरू आहे आणि जगभरातील सेलिब्रिटींनी त्यात हजेरी लावली आहे. दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय, पूजा हेगडे, हिना खान, हेली शाह यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
-
कान्समध्ये टायगर प्रिंट ब्लेझर परिधान करून पूजा हेगडे खूपच सुंदर दिसत होती.
-
पूजा हेगडेने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून ती पार्टीसाठी तयार झाल्याचे सांगितले आहे.
-
या फोटोंमध्ये पूजा टायगर प्रिंट ब्लेझर आणि हलक्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
पूजाने सूर्यास्ताच्या वेळी हे फोटो शेअर केले आहेत आणि ती कान्समध्ये सूर्यास्ताचा आनंद घेत असल्याचे दिसून आली आहे.
-
कान्सच्या पहिल्या दिवशी पूजा हेगडे या गुलाबी ड्रेसमध्ये दिसली आणि लोकांनी तिची तुलना बार्बी डॉलशी केली.
-
पूजा व्यतिरिक्त अनेक स्टार्स कान्स २०२२ मध्ये सहभाग घेतल्याचा दिसून आले आहे.
-
तसेच यात अनेक भारतीय चित्रपटही येथे दाखवले जात आहेत. (photo: pooja hegde/ instagram)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली