-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अर्जुन-मलायका जोडी सध्या पॅरिसमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत.
-
अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त दोघेही पॅरिसला गेले आहेत.
-
पॅरिसमध्येच अर्जुनने गर्लफ्रेण्ड मलायकासोबत वाढदिवस साजरा केला.
-
अर्जुन-मलायकाने पॅरिसमधील फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
-
पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरला त्यांनी भेट दिली.
-
अर्जुन-मलायकाचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
फोटोमध्ये अर्जुन-मलायका एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
अर्जुन-मलायका गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
अनेकदा सोशल मीडिया पोस्ट आणि फोटोद्वारे ते एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसतात.
-
अर्जुन-मलायकाच्या पॅरिसमधील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अर्जुन-मलायकाचा रोमॅंटिक फोटो. (सर्व फोटो : मलायका, अर्जुन/ इन्स्टाग्राम)

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..