-
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली.
-
या मालिकेतील अनामिका आणि सौरभची अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.
-
ही मालिका सध्या एका विलक्षण वळणावर आली आहे.
-
‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत ‘अनामिका’ची व्यक्तिरेखा अभिनेत्री शिल्पा तुळसकर साकारत आहे.
-
शिल्पा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
नुकतेच शिल्पाने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जांभळ्या रंगाची सुंदर साडी आणि त्यावर मोत्यांचे दागिने असा शिल्पाचा साज आहे.
-
साडीत खुलले शिल्पा तुळसकरचे सौंदर्य…
-
शिल्पाच्या मनमोहक लूकवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिल्पा तुळसकर / इन्स्टाग्राम)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”