-
आमिर खानची भाची झेन मारी ही चित्रपट निर्माता मन्सूर खान यांची मुलगी आहे.
-
आमिर खानची भाची जरी चित्रपटांमध्ये चमत्कार करू शकली नसली तरी सौंदर्याच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही.
-
एका माहितीनुसार, झेनने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली आहे
-
झेनचा जन्म २० मार्च १९९५ रोजी झाला.झेन मारी ही देखील चित्रपट जगताचा एक भाग आहे
-
याशिवाय तिने नेटफ्लिक्सच्या फील्स लाइक इश्क या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
-
झेनची कारकीर्द आतापर्यंत फ्लॉप ठरली आहे.
-
तिचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.
-
झेन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
-
इरा खान या आपल्या बहिणीसोबतचे फोटो तिने शेअर केले आहेत
-
समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांनी भरपूर लाईक्स दिले आहेत
-
झेनने फॅशनेबल साडी नेसून ईदीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
-
झेनच्या या लुकला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला