-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयचा २८ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. (Photo: Varinder Chawla)
-
३७ वा वयातही मौनीने स्वत:ला प्रचंड फिट ठेवले आहे.
-
वाढदिवसानिमित्त मौनीने एका पार्टीचे आयोजन केले होते.
-
मौनीच्या पार्टी काही बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते.
-
पार्टीसाठी मौनीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.
-
मौनीची जवळची मैत्रीण मंदिरा बेदीने या पार्टीला हजरी लावली होती.
-
मौनीच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खास होता.
-
पती सूरज नाम्बियारसह मौनीचा खास फोटो… (Photo: Varinder Chawla)
-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शमिता शेट्टीने या पार्टीला हजरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo: Varinder Chawla)
-
(सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल