-
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘३६ गुण’ चित्रपट चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
समीक्षकांनी या चित्रपटाचे आणि संतोषचे कौतुक केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला आहे.
-
कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा चित्रपट आहे.
-
नुकतीच संतोषने डोंबिवली इथल्या मिराज चित्रपटगृहातील फोटो शेअर केले आहेत.
-
या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
-
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल संतोषने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत.
-
डोंबिवलीकरांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
-
चित्रपटगृहातील लागलेल्या पोस्टरचे त्याने फोटो काढले आहेत.
-
संतोषने आजवर अनेक डॅशिंग भूमिका साकारल्या आहेत’झेंडा’, ‘मोरया’ हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत. फोटो सौजन्य : संतोष जुवेकर इन्स्टाग्राम

Ashadhi Ekadashi Horoscope: आज कोणत्या राशीला कोणत्या रूपात पावणार पांडुरंग? वाचा १२ राशींचे राशिभविष्य