-
अभिनेत्री नीलमने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं.
-
नीलमचा जन्म १९८६ साली हाँगकाँगमध्ये झाला. नीलम एकदा तिच्या आजीला भेटायला मुंबईला आली होती. त्यामुळेच नीलमची चित्रपट दिग्दर्शक रमेश बहल यांच्याशी चांगली मैत्री झाली. रमेशनेच त्यांना चित्रपटांमध्ये लाँच केले.
-
नीलमने गोविंदाबरोबर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची ऑनस्क्रीन जोडी खूप पसंत केली गेली होती.
-
दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर गोविंदाने सुनिताशी लग्न केलं.
-
त्यानंतर नीलम व बॉबी देओलच्या नात्याचीही खूप चर्चा झाली होती.
-
दोघे रिलेशनशिपमध्ये होते पण धर्मेंद्र यांचा विरोध असल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
-
नीलमने बँकॉकचे बिझनेसमन ऋषी सेठिया यांच्याशी लग्न केले पण हे नातंही फक्त दोन वर्षे टिकले.
-
पुढे नीलमच्या आयुष्यात अभिनेता समीर सोनीची एंट्री झाली. दोघे प्रेमात पडले आणि २००८मध्ये दोघांनी लग्न केले.
-
त्यावेळी नीलम आणि समीर या दोघांचाही घटस्फोट झाला होता. दोघे एकमेकांबरोबर खुश असून नीलम आणि समीर यांना अहाना नावाची मुलगी आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम व सोशल मीडियावरून साभार)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक