-
अभिनेत्री नोरा फतेही ही चर्चेत आली ती तिच्या दिलबर दिलबर या गाण्यामुळे.. मात्र कमाईच्या बाबतीत ती आघाडीवर आहे. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
बॉलीवूडची अभिनेत्री नोरा फतेहीने आज भारतात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
नोरा फतेही तिच्या आयटम साँग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. नोरा फतेहीने हार्डी संधूच्या ‘क्या बात है’ या गाण्याद्वारे सिनेसृष्टीत एंट्री घेतली. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
नोरा फतेही एका गाण्यात काम करण्यासाठी ४० लाख रुपये मानधन घेते. बॉलिवूड आणि पंजाब इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही मॉडेलपेक्षा हे मानधन सर्वाधिक आहे. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
सोशल मीडियावर ब्रँडची जाहिरात करण्यासाठी नोरा ५ लाख रुपये घेते. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
गाण्यांसाठी सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री नोरा फतेही ठरली आहे. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
नोराची एकूण संपत्ती 1.5 दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास आहे. रुपयात पाहिल्यास ही रक्कम १२ कोटी रुपये आहे. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)
-
नोरा फतेही, गाणी, जाहिराती, विविध एंडॉर्समेंट यातून वर्षाला २ कोटी रुपये कमावते. (फोटो क्रेडिट नोरा फतेही इन्स्टा)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”