-
अभिनेत्री मधुरा जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (Photo Credit : @uv_clicks22)
-
‘फुलला सुगंध मातीचा’ मालिकेतील ‘इमली’ या पात्राच्या माध्यमातून मधुराने महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रियता मिळवली. (Photo Credit : @uv_clicks22)
-
मधुरा नेहमीच आपल्या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @uv_clicks22)
-
नुकतंच तिने लाल साडीतील काही सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. (Photo Credit : @uv_clicks22)
-
यावेळी आपल्या लाडक्या ‘इमली’ने म्हणजेच मधुराने सोनेरी नक्षीकाम असलेली लाल रंगाची साडी नेसली आहे. (Photo Credit : @uv_clicks22)
-
वेगवेगळ्या पोजमधील फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. (Photo Credit : @uv_clicks22)
-
तिने सोन्याचे दागिने, केसांमध्ये गुलाब, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नाथ घातली आहे. (Photo Credit : @uv_clicks22)
-
मधुराचा हा राजेशाही थाट चाहत्यांना खूपच आवडला असून त्यांनी तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Photo Credit : @uv_clicks22)
-
मधुराचा हा सुंदर मेकअप आर्टिस्ट खुशबू गिरी यांनी केला आहे.
फोटो सौजन्य : अभिनेत्री मधुरा जोशी, मेकअप आर्टिस्ट खुशबू गिरी आणि @uv_clicks22

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल