-
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज २७वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
२०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
जान्हवी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
तिरुमाला तिरुपतीला जाऊन जान्हवीने आपला वाढदिवस साजरा केला.
-
वाढदिवसनिमित्त तिने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘बर्थडे लूकचे’ फोटो शेअर केले आहेत.
-
जान्हवीने यात लाल आणि जांभळ्या रंगाची दाक्षिणात्य पद्धतीची साडी नेसली आहे.
-
खुले केस ठेवत जान्हवीने केसात फुल माळलं आहे.
-
मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीमध्ये जान्हवीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
“वाढदिवसानिमित्त मला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद” असं कॅप्शन जान्हवीने या फोटोजला दिलं आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल