-
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात बालकलाकार मायरा वायकुळ ‘सायली’ ऊर्फ ‘चिकू’ची भूमिका साकारणार आहे.
-
मायरा सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
प्रमोशनसाठी मायराने हिरव्या आणि लाल रंगाचा खणाचा परकर पोलकं परिधान केला आहे.
-
फॅशन डिझायनर केतकी शाहने मायराचा हा लूक डिझाईन केला आहे.
-
या मराठमोळ्या लूकवर मायराने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डचं परकर पोलकं मायराने परिधान केले आहे.
-
हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात मायरासह अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, शर्मिष्ठा राऊत, सारंग साठ्ये यांचा महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या मजेशीर घटना, बायकांचे स्वभाव, छोटी-मोठी भांडणं यावर हा चित्रपट बेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गोव्यात सायली संजीवचा डेनिम शॉर्ट्समधील हॉट लूक चर्चेत)

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक