-
चित्रपट हा समाजाचा आरसा मानला जात असला तरी बॉलीवूडमध्ये खूप कमी चित्रपट आहेत जे सामाजिक विषयांवर आधारित आहेत. यातील एक मोठी समस्या म्हणजे घरगुती हिंसाचार. जाणून घेऊया घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर बॉलिवूडनमधील काही चित्रपट.
-
तुम्ही नेटफ्लिक्सवर आलिया भट्ट स्टारर ‘डार्लिंग्स’ चित्रपट पाहू शकता. -
तुम्ही प्राईम व्हिडिओवर असलेला तापसी पन्नू स्टारर ‘थप्पड’ हा चित्रपट पाहू शकता. -
राणी मुखर्जी स्टारर ‘मेहंदी’ हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता. -
तुम्ही झी-५ आणि यूट्यूबवर मनीषा कोईरालाचा ‘अग्नी साक्षी’ चित्रपट विनामूल्य पाहू शकता. -
तुम्ही झी-५ वर रेखा आणि कबीर बेदी यांचा चित्रपट ‘खून भरी मांग’ पाहू शकता. -
तुम्ही ऐश्वर्या रायचा ‘प्रोव्होक्ड’ हा चित्रपट जिओ सिनेमा आणि झी-५ वर मोफत पाहू शकता.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग