-
तुम्ही ‘डिसेंडेंट्स ऑफ़ द सन’ ही वेब सिरीज मालिका नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर पाहू शकता. -
तुम्ही ‘व्हाट्स रॉन्ग विद सेक्रेटरी किम’ ही वेब सिरीज एमएक्स प्लेयर वर पाहू शकता. -
‘स्ट्रांग गर्ल बोंग सून’ ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. -
‘विंसेजो’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. -
‘क्रॅश लँडिंग ऑन यू’ ही वेब सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. -
तुम्ही ‘लेजेंड ऑफ द ब्लू सी’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर पाहू शकता. -
‘ट्रू ब्यूटी‘ ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा