-
अजय देवगण आणि आर माधवन स्टारर ‘शैतान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )
-
आर माधवनचा चित्रपट ’13 बी फिअर हॅज अ न्यू ॲड्रेस’ हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट तुम्ही ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस ) -
तुम्ही आर माधवनचा रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट ‘धोखा: राउंड डी कॉर्नर’ नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )
-
तुम्ही आर माधवनचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘इरुधी सत्तारू’ सोनी लिव्हवर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )
-
‘कन्नाथिल मुथामित्तल’ हा तमिळ चित्रपट एका दत्तक घेतलेल्या मुलीच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म अहा वर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )
-
आर माधवन आणि अनुष्का शेट्टी यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘निशब्दम’ ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )
-
आर माधवन आणि विजय सेतुपती यांचा ‘विक्रम वेधा’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्ही एमएक्स प्लेयरवर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल