-
‘पप्पी दे पारुला…’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या मनालीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक अप्रतिम पर्यटन स्थळ आहे.
-
स्मिताने इन्स्टाग्रामवर मनालीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्मिता बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
-
मनालीमध्ये बर्फात स्मिताने काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
गॉगल लावून स्मिताने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
२८ मे रोजी स्मिताच्या ‘टारगेट’ चित्रपटाला १४ वर्ष पूर्ण झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर / इन्स्टाग्राम)

Randhir Jaiswal On Trump : “कोणत्याही तिसऱ्या देशाच्या…”, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानाला भारताचं सडेतोड उत्तर; जयस्वाल म्हणाले, ‘भारत-रशिया…’