-
‘अॅनिमल’ चित्रपटातून नॅशनल क्रश म्हणून लोकप्रिय झालेले तृप्ती डिमरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या हॉट शूटमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
सध्या तृप्ती इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून यावेळी ती प्रत्येक दिवसाच्या अपडेट चाहत्यांना देत आहे.
-
दरम्यान तृप्तीने सोशल मीडियावर बिकिनीमधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
या फोटोमध्ये तृप्ती अतिशय ग्लॅमरस दिसत असून तिला बघून चाहते घायाळ झाले आहेत.
-
कधी मिनी ड्रेसमध्ये तर कधी बीच आउटफिटमध्ये तृप्तीने अप्रतिम पोझ दिल्या असून चाहते तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
तृप्ती डिमरीने या फोटोंमध्ये सोशल मीडियावर व्हेकेशनमधील तिचा सिझलिंग लूक दाखवला आहे.
-
स्टायलिश पोशाख, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर गडद चष्मा असलेली तृप्ती सुंदर ठिकाणी कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. या फोटोमध्ये तिने तिचा नो मेकअप लुक फ्लॉन्ट केला आहे.
-
पहिल्या फोटोमध्ये, तिने काळ्या रंगाची बिनिकी आणि गडद चष्मा घालून समुद्रात ग्लॅमरस पोज दिल्या आहे.
-
तृप्ती डिमरी सुट्टीत दर्जेदार वेळ घालवत आहेत. ती स्टायलिश लूकमध्ये समुद्र किनाऱ्यावर वसलेले सुंदर ठिकाण एक्सप्लोर करताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्यामध्ये अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये पुस्तक वाचताना दिसत आहे.
-
तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘अॅनिमल’च्या प्रचंड यशानंतर तृप्ती अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. यामध्ये ‘भूल भुलैया 3’, ‘विकी विद्या का वो व्हिडिओ’, ‘बॅड न्यूज’, ‘धडक 2’ यांचा समावेश आहे.
-
सर्व फोटो : तृप्ती डिमरी/सोशल मीडिया

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या