-
श्रावण (Shravan 2024) हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना आहे.
-
यंदा सोमवारपासूनच (५ ऑगस्ट) श्रावणाला (Shravani Somvar) सुरुवात झाली आहे.
-
नवविवाहितेने श्रावण महिन्यात करण्याची जी धार्मिक व्रते पूर्वापार चालत आली आहेत त्यातील शिवामूठ, गोपद्म यासारखेच मंगळागौर हे एक व्रत.
-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने (Swanandi Tikekar) आज लग्नानंतरची पहिली मंगळागौर (Mangalagauri) साजरी केली आहे.
-
स्वानंदीने इन्स्टाग्रामवर मंगळागौर सणाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्वानंदीने निळ्या रंगाची नऊवारी साडी (Blue Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर स्वानंदीने मराठमोळे दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
मंगळागौर पूजन केवळ खेळण्यापुरता मर्यादित न राहता समाजिक संदेश देण्याचे माध्यम बनत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

RCB vs PBKS IPL Final: आरसीबीने १८ वर्षांनी अखेरीस आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू