-  
  अभिनेत्री सई मांजरेकरने काही फोटो शेअर केले आहेत.
 -  
  या फोटोंमध्ये अभिनेत्री ब्राऊन कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
 -  
  या ड्रेसबरोबर तिने तपकिरी रंगाचा ब्लेझरदेखील परिधान केला आहे.
 -  
  सटल मेकअप आणि मोकळे केस ठेवून सईने खूपच हटके फोटोशूट केले आहे.
 -  
  तिचा हा लूक अतिशय सुंदर दिसत आहे.
 -  
  दरम्यान, सईने दबंग ३ मध्ये अभिनेता सलमान खानबरोबर अभिनय केला.
 -  
  याशिवाय ती अंतिम द फायनल ट्रूथ या चित्रपटातही दिसली होती.
 -  
  सई सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
 -  
  (सर्व फोटो साभार- सई मांजरेकर इन्स्टाग्राम)
 
  सरन्यायाधीश गवईंकडून आता धार्मिक परंपरांवर भाष्य! म्हणाले, सणाच्या आनंदापेक्षा…