-
‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagi Ki) या मालिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
४४ वर्षीय श्वेताने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्वेताने जांभळ्या रंगाचा शिमरी ड्रेस (Purple Shimmery Dress) परिधान केला आहे.
-
शिमरी ड्रेसमधील लूकवर श्वेताने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) करत न्यूड मेकअप लूक (Nude Makeup Look) केला आहे.
-
श्वेता ही कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची विजेती (Bigg Boss Season 4 Winner) आहे.
-
श्वेताने काही चित्रपटांमध्येही (Movies) भूमिका साकारली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल