-
लोकप्रिय मराठी गायिका सोनाली सोनावणेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘आला बैलगाडा’, ‘झुमका’ आणि ‘नखरेवाली’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमागे असलेला हा मधुर आवाज सोनाली सोनावणेचा आहे.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी सोनालीने गाढा लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
यामध्ये सोनालीने डिझायनर ब्लाउज, लेहेंगा आणि जाळीदार ओढणी परिधान केली आहे.
-
या लेहेंग्यावर सोनालीने सोन्याचे चोकर आणि कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर सोनालीने एका हातात सोनेरी रंगाच्या बांगड्या तर दुसऱ्या हातात घड्याळ परिधान केले आहे.
-
सोनालीने सोडलेल्या केसांमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
या फोटोमध्ये सोनालीने कँडिड पोज दिली आहे.
-
या लूकमध्ये गायिका नक्कीच खूप सुंदर दिसत आहे.
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली सोनावणे / इंस्टाग्राम)