-    बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) खूप सुंदर (Beautiful) दिसते. 
-    तशीच ती उत्तम अभिनयही (Great Acting) करते. 
-    अभिनेत्रीचा फॅशन सेन्स (Fashion Sense) अतिशय कमाल आहे. 
-    अलीकडेच तिने नवे फोटोशूट (New Photoshoot) केले आहे, या फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस (Glamorous look) अंदाजात दिसून आली. 
-    यावेळी तिने हिरव्या रंगाचा वेलवेट गाऊन (Green Coloure Velvet Gown) परिधान केला आहे. 
-    या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करताना अभिनेत्रीने ‘Coachella Calling, Custom velvet magic’ असे कॅप्शन दिले आहे. 
-    तिच्या या फोटोशूटवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 
-    दरम्यान, उर्वशी बॉलिवूड, तामिळ, तेलगू सिनेमांमध्ये अभिनय करते. अलीकडेच तिचा ‘डाकू महाराज’ (Daaku Maharaaj) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. 
-    (सर्व फोटो साभार: उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम) हेही पाहा – Photos : नेहा खानचा पांढऱ्या स्लिव्हलेस ड्रेसमधील बोल्ड लूक सोशल मीडियावर चर्चेत… 
 
  PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला.. 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  