-
‘साराभाई वर्सेस साराभाई’ ते ‘अनुपमा’पर्यंत यशस्वी शिखर गाठणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रूपाली गांगुली.
-
‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेमुळे रूपाली गांगुलीने प्रेक्षकांच्या घरात आणि मनात प्रेमाची जागा मिळवली आहे.
-
रूपाली गांगुलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी रूपालीने पिवळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीवर लाल रंगाचा डिझायनर शालू परिधान केला आहे.
-
या साडीला सुंदर अशी फुलांची डिझाइन आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
रूपालीने घातलेला हा ब्लाऊज हाफ स्लीव्हचा आहे.
-
या ब्लाऊजवर अप्रतिमरीत्या वर्क केल्याचे दिसत आहे.
-
या साडीवर रूपालीने हिऱ्याची कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर गळ्यात मंगळसूत्र आणि हातात सोन्याचे कडे परिधान केले आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्रीने गुलाबांच्या फुलांसह क्युट पोज दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली गांगुली / इंस्टाग्राम)