-
मराठी सिनेसृष्टीतील सर्वांच्या आवडत्या व लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
-
ऐश्वर्या नारकरांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात.
-
सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.
-
ऐश्वर्या यांच्या साडीमधील विविध लूकमधील फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
-
अशातच ऐश्वर्या यांनी साडीमधील खास रील व्हिडीओ शेअर केला आहे.
-
‘सैराट झालं जी’ या गाण्यावर त्यांनी हटके असा व्हिडीओ शेअर केला आहे.
-
या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांनी साडीवर गजरा आणि नाकात नथही परिधान केली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
ऐश्वर्या यांनी परिधान केलेल्या साडीमध्ये त्यांचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

IPL 2025: ‘हे’ २ संघ आयपीएलची फायनल खेळणार; माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी