-
मानसी नाईक ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
-
मानसी नाईक तिच्या रिल्समुळे आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
तिने हे काही नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये तिने अस्सल मराठमोळा लूक केला आहे.
-
यावेळी जांभळ्या रंगाची पैठणी मॅचिंग ब्लाऊजवर नेसली आहे.
-
तिने घरामध्ये केलेलं हे फोटोशूट खूपच सुंदर झालं आहे.
-
तिचा पाठमोरा लूक, यावेळी तिने वेणीत गजराही माळला आहे.
-
मानसीला तिच्या अभिनयाबरोबरच डान्समुळेही वेगळी ओळख मिळाली.
-
(सर्व फोटो साभार – मानसी नाईक इन्स्टाग्राम) हेही पाहा- २०१६ मधला जुना ड्रेस परिधान करत धनश्री काडगावकरने व्यक्त केल्या भावना; ४ फोटो शेअर करत म्हणाली….

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल