-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा वटपौर्णिमा विशेष लूक आहे.
-
हा लूक तिने इन्स्टाग्रामवरून शेअर करत चाहत्यांनाही सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे. याबरोबर तिने लाल बदामचा इमोजी जोडला आहे.
-
दरम्यान, लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसून येत आहे.
-
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते, इथे ती चाहत्यांबरोबर विविध फोटो व्हिडिओ शेअर करत असते.
-
दरम्यान, सोनालीच्या नवऱ्याचं नाव कुणाल बेनोडेकर आहे व तो दुबईत राहतो.
-
अधूनमधून सोनालीही दुबईत असते, तिथले फोटो, रील्स ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
-
पण वटपौर्णिमेला मात्र सोनालीने तिचे सोलो फोटोचं शेअर केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Vat purnima 2025: मराठमोळा साजशृगांर नादच खुळा! मानसी नाईकचा वटपौर्णिमा लूक पाहिलात का? सुंदर फोटो व्हायरल….

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया