-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आतापर्यंत अनेक मालिका (TV Serial) आणि चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता ही उत्तम निवेदिका (Host) आणि नृत्यांगना (Actress) आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील (Glamorous Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने लाल रंगाचा शरारा ड्रेस (Red Sharara Dress) परिधान केला आहे.
-
लाल शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने मोठे झुमके कानातले, अंगठी आणि ब्रेसलेट असे दागिने (Jewellery Look) परिधान केले आहे.
-
‘पाकीज़ा…’ असे कॅप्शन प्राजक्ताने शरारा ड्रेसमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”