-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada TV Serial ) ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) ‘तुळजा’ ही भूमिका साकारत आहे.
-
मृण्मयीबरोबर या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) प्रमुख भूमिकेत आहे.
-
आज (६ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) मृण्मयीने सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आहे.
-
या फोटोशूटसाठी मृण्मयीने पांढऱ्या रंगाची पैठणी साडी (White Paithani Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या पैठणी साडीतील लूकवर मृण्मयीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी गोंधळेकर/इन्स्टाग्राम)

IND vs ENG: “ड्रॉसाठी तयार राहा”, ब्रूकने गिलला मैदानात डिवचलं; शुबमनने कमालीचं उत्तर देत बोलतीच केली बंद; पाहा VIDEO